आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing: 'गुलबाई टेकरा' मोदींच्‍या गुजरातधील हॉलीवूड, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद जवळ असलेल्‍या मोदींच्‍या गुजरातमधील 'गुलबाई टेकरा' गुजरातचे हॉलीवूड म्‍हणून ओळखले जात आहे. याची माहिती फोटोच्‍या माध्‍यमातून देत आहोत. हे फोटो पाहिल्‍यांनतर तुमच्‍या लक्षात येईल, की 'गुलबाई टेकरा' गावाला का हॉलीवूड म्‍हटले जाते.
कन्नगी खन्ना नावाच्‍या फोटोग्राफरने हॉलीवूडच्‍या फेमस अभिनेत्रिंचे पोट्रेटच्‍या माध्‍यमातून 'गुलबाई टेकरी' गावातील महिलांचे बॅल्‍क ऑंड व्‍हायीट फोटो घेतले आहेत. या फोटोंची चर्चा अंतरराष्‍ट्रीय स्‍थरावर होत आहे. कन्नगी यांनी हे फोटो thebigindianpicture.com साईटवर शेअर केले आहेत. या फोटोमुळे अहमदाबाद जवळचे झोट्या गावाला गुजरातचे हॉलीवूड म्‍हणून ओळखले जाऊ लागले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'गुलबाई टेकरा' गावातील दिलखेचक छायाचित्रे...