आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हार्दिक रटेलसमाेर अडचणींचा डाेंगर, ट्विट केल्या वाजपेयींच्या कविता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात- अगाेदर सीडी कांड, त्यानंतर साथीदारांना बगल अाणि अाता तिकिटांसाठी काँग्रेसशी बखेडा... काय हार्दिक अापल्याच जाळ्यात अलगद फसलाय? अशा अडचणीच्या काळात हार्दिकला अाठवले ते अटलबिहारी वाजपेयी. ट्विटरवर ताे म्हणाला, मला वाजपेयींच्या कवितेतल्या काही अाेळी सहज अाठवल्या.. 


सियायत के रंग में ना डूबाे इतना, 
की वीराें की शहादत 
भी नजर न अाए, 
जरा सा याद कर लाे 
अपने वायदे जुबान काे, 
गर तुम्हें अपनी 
जुबांॅ का कहा याद अाए..!  

 

का लिहिल्या? 
विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटवाटपावरून जाेरदार हमरीतुमरी झाली. हार्दिक पटेलचा काँग्रेसवर सर्वाधिक विश्वास हाेता, परंतु अाता विश्वासघाताचा प्रत्यय अाला. 

बातम्या आणखी आहेत...