आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादमध्ये मुसळधार, सुरतची नदी धोक्याच्या पातळीवर, बघा गुजरातचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये आज दुपारी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळित झाले. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले. रस्ते जलमग्न झाल्याने पाण्यातून वाट काढत लोकांना प्रवास करावा लागला. अचानक आलेल्या पावसाने लोकांची चांगलीच धावपळ उडाली. सुपतमधील किम नदीला महापूर आला आहे. नदीचे पात्र कैकपटीने वाढले असून नदीकाठच्या लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या 30 गावांचा धोक्याचा इशारा देण्यात आला असून काही लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अहमदाबाद आणि सुरतचे फोटो....