आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: भाजपमध्ये मिथुन, तर काँग्रेसमध्ये मेष राशीचे सर्वाधिक उमेदवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- विवाहापूर्वी वधू-वराची कुंडली, रास पाहून गुण-अवगुण पाहिले जातात त्याचप्रमाणे उमेदवारांची निवड करण्यापूर्वी त्यांचे गुण-अवगुण, व्यक्तिगत प्रभाव, नेटवर्क, प्रचार इत्यादी बाबी तपासून पाहिल्या जातात. उमेदवार निवडणूक रिंगणात उभे अाहेत. त्यामुळे हे पाहणे अधिक रंजक ठरेल की, भाजप अाणि काँग्रेसमध्ये काेणत्या राशीच्या उमेदवारांचा दबदबा अधिक अाहे. ज्याेतिष्यांच्या मते काेणत्या राशीचे उमेदवार या वेळी निवडून येतील? भाजप-काँग्रेसने सर्व राशींच्या उमेदवारांना तिकिटे दिली अाहेत. भाजपने मिथुन राशीच्या २४ अाणि काँग्रेसने मेष राशीच्या ३० जणांना उमेदवारी दिली अाहे.


या राशींच्या उमेदवारांत चुरशीची लढत
ज्याेतिष याेग पाहता काँग्रेस-भाजप या दाेन्ही पक्षांनी कुंभ राशीच्या उमेदवारांना समसमान उमेदवारी दिलेली दिसते. दाेन्ही राजकीय पक्षांनी कुंभ राशीच्या २२-२२ उमेदवारांना तिकीट दिले अाहे.


पुढील स्लाइडवर पाहा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कोणत्या राशीचे आहेत....

बातम्या आणखी आहेत...