आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे गाव नाही, गुजरातमधील एक हायटेक शाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालनपूर येथील पालनपूर- गुजरात मधील पालनपूर येथील एका शाळेचा हा छायाचित्र आहे. या शाळेचे नाव \'श्रीराम विद्यालय सत्‍यम बाल मंदीर\' - Divya Marathi
पालनपूर येथील पालनपूर- गुजरात मधील पालनपूर येथील एका शाळेचा हा छायाचित्र आहे. या शाळेचे नाव \'श्रीराम विद्यालय सत्‍यम बाल मंदीर\'
पालनपूर- गुजरातमधील पालनपूर येथील एका शाळेचे हे छायाचित्र आहे. या शाळेचे नाव 'श्रीराम विद्यालय सत्‍यम बाल मंदीर' आहे. या शाळेत सहा झोपड्या आहेत. प्रत्‍येक झोपडीची शमता ही 25 विद्यार्थी बसेल इतकी आहे. पहिली व दुसरीचे वर्ग येथेच भरतात. परंतु शाळेतील सर्व सुविधा महागडया आहेत. गुजरातमधील हा पहीलाच प्रयोग आहे.
या इनोव्‍हेशनची पाठीमागील भूमिका
शाळेचे सदस्‍य सुरेश यांनी सांगितले की, एकदा ते परिवारासह पाकिस्‍तान बॉर्डर पाहण्‍यासाठी गेले होते. बॉर्डरहून परतताना त्‍यांना एक 'बखासर' गाव आढळले होते. त्‍या गावात लोक अशाच स्‍वरूपाच्‍या झोपडीत राहत होते. सुरेश यांच्‍या परिवातील मुले या झोपडयांना पाहून खुप आनंदी झाले होते. त्‍यांनी असे घर कधी पाहिले नव्‍हते. त्‍यावेळी सुरेश यांच्‍या परिवारांनी शाळेची खोली या झोपडयासारखी असायला हवी कारण मुले यामुळे ग्रामिण जीवनाशी जोडले जाईल असा विचार केला.
15 कारागिरांनी या शाळेच्‍या झोपड्या बनवल्या आहेत. वेळूपासुन या झोपडी तयार केल्या आहेत. त्‍या 7200 फ़ुट जागेवर पसरल्या आहेत. 'श्रीराम विद्यालय सत्‍यम बाल मंदीर' ही शाळा 12 वी पर्यंत आहे. यात 1500 विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु झोपडीच्‍या खोलीमध्‍ये केवळ पहिली व दुसरीचेच वर्ग भरतात.
या झोपड्यांचे आणखी फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...