आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोदा हॉटेल मालकाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयामुळे केली तरूणाची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब[डोदा फतेगंदच्या हॉटेल मालकाने त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून लुणावाडा भागातीय तरूणाला पाईप आणि दंडूक्याने मारून मारून रक्तबंबाळ केले. त्यानंतर जखमी तरूण आणि त्याच्या चुलत भावाला पद्मला रोडवर उतरवून दिले. जखमी युवकाला सयाजी रुण्लालयात उपचारासाठी नेले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले. पोलिसांनी हॉलेट मालकाची पत्नी, आई आणि इतर स्टाफची चौकशी केली.
मुळच्या लुणावाडा येथील चाचलिया गावात राहाणार्‍या 25 वर्षीय गिरीश वणकर फतेगंजच्या जयेश कॉलनीतील जैन हॉस्टेलमध्ये राहात होता. फतेगंजच्या लक्ष्य कॉम्प्लेक्समध्ये पटेल काठियावाडी हॉटेलचे मालक रेनीश पटेल यांनी सोमवारी दुपारी गिरीश आणि त्याचा चुलत भाऊ पंकज यांना पेट्रोल पंपावर बोलावले. रेनीश गिरीषवर खुप रागावले होते. त्यानंतर त्यांनी त्या दोघांना बाईकवर बसवले आणि पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या त्यांच्या घरी नेले. या घरात आधीच 3 लोक जमले होते आणि रेनीश यांच्या समवेत असलेल्या चार लोकांनी गिरीशला पाईप आणि दंडुक्याने मारहाण केली. त्यासोबतच हॉटेल मालकाच्या पत्नीनेही गिरिषला मारहाण केली. रक्तबंबाळ अवस्थेत गिरिष आणि पंकजला कारमधून पदमाला रोडवर उतरवले. तेथून पंकजने रिक्षात बसवून गिरीशला सयाजी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी गिरिषला मृत घोषीत केले.