आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये मतदान न केल्यास ३०० रु. दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांत मतदान न केल्यास १०० ते ३०० रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. मताधिकाराचा वापर न केल्याचे समाधानकारक कारण दिल्यास दंडातून सूट मिळू शकेल. राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होतील. गुजरातेत सक्तीचे मतदान कायद्याच्या नियम-अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...