आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमधील पोरबंदर येथील समुद्रात पाकिस्तानी बोट जप्त, कोस्टगार्डने 9 जणांना घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातमधील पोरबंदर येथील अरबी समुद्रात आज (रविवार) एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेतली आहे. बोटमध्ये 9 जण होते. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी ही कारवाई केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यातील 'समुद्र पावाक' बोटीने अरबी समुद्रात एक संशयीत पाहिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेली माहिती अशी की, भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यातील 'समुद्र पावाक' बोटीने अरबी समुद्रात एक संशयीत पाहिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईपासून 50 समुद्री मीलदूर अंतरावर अरबी समुद्रात एक संशंयित बोट पाहिल्याची माहिती काही मच्छीमारांनी कोस्टगार्डच्या अधिकार्‍यांना दिली होती. बोटमध्ये 10 जण असल्याचे त्यांनी सांगितले होते. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशंय व्यक्त करण्‍यात आला होता.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, काश्मीरपासून राजस्थानपर्यंत हायअलर्ट....
बातम्या आणखी आहेत...