आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकी मिनाज पासून पद्मा लक्ष्मीपर्यंत या CELEBS चे असे आहे इंडिया कनेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने जगाला अनेक महान व्यक्ती दिले आहेत. राजकारणासह कला क्षेत्रातही असे अनेक दिग्गज आहेत ज्यांचे भारताशी नाते राहिले आहे. हॉलिवूड आणि इतरही विदेशी चित्रपटांमध्ये अनेक अॅक्टर्स असे आहे ज्यांचे पूर्वज भारतीय होते. त्यापैकीच एक आहे रॅपर आणि सॉन्ग रायटर निकी मिनाज. 8 डिसेंबरला तिने 34 वा वाढदिवस साजरा केला. निकीचे खरे नाव ओनिका तान्या माराज आहे. तिचे वडील रॉबर्ट माराज हाफ इंडियन आहे. त्यांचे आडनाव माराज खरे तर भारतीय 'महाराज' या शब्दाचा अपभ्रंश आहे. 2013 मध्ये एका ठिकाणी निकीने स्वतः कबूल केले होते की तिचे मुळ हे भारतीय आहे, तिचे वडिल आजही घरात अनेकदा भारतीय पकवान तयार करतात.

निकी मिनाज

निकी हॉलिवूडमधील रॅप स्टार आहे. ती गायिका, गीतकार, अॅक्ट्रेस आणि टेलिव्हिजन स्टार आहे. निकी तिच्या कर्वी फिगरसाठी खास प्रसिद्ध आहे. ती नेहमीच कलरफूल आणि क्रेझी कॉस्ट्यूमध्ये असते. या सर्वांपेक्षा तिची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे कॉस्मॅटिक आणि विग वापरण्यासाठी. रंगी-बेरंगी विग वापरण्याच निकीचा छंद आहे.

पद्मा लक्ष्मी
पद्मा लक्ष्मीचे होम टाऊन भारत आहे मात्र ती वाढली न्यूयॉर्कमध्ये. तिने अमेरिकेचा प्रसिद्ध टीव्ही शो टॉप शेफ होस्ट केला होता. अनेक हॉलिवूड पटांमध्ये पद्मा झळकलेली आहे. टीव्ही शोजमध्ये तिने अभिनय केलेला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...