Home »National »Gujarat» Dainik Bhaskar Survey 62.32% Says BJP To Win Gujarat Assembly Elections 2017

DB Survey : गुजरातच्या 40% जनतेच्या मते GST-नोटबंदीचा निवडणुकीवर परिणाम नाही

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 12:50 PM IST

सूरत - गुजरातच्या राजकारणात नवीन चेहऱ्यांनी प्रवेश केलेला असला तरीही मुख्य लढाई ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातच होणार आहे. गुजरातमध्ये एक ते 10 नोव्हेंबर दरम्यान दैनिक भास्करने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. जातींच्या मुद्दयावरून ध्रुवीकरण दिसत असले तरीही मतदार पार्टी आणि उमेदवाराला पाहूनच मतदान करणार आहेत जीएसटी-नोटबंदी सारखे मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे ठरतील. सर्वेक्षणात वेबसाइट, मिस्डकॉल सर्व्हीस आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून 85 हजार लोकांनी सहभाग घेतला.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणात समोर आलेले ठळक मुद्दे पाहा पुढील स्लाइड्सवर...

Next Article

Recommended