आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या वनबंधू योजनेचे 55 हजार कोटी गेले कुठे? राहुल यांचा मोदींना 10 वा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी मोदींनी ट्विटरवर रोज एक प्रश्न विचारत आहेत. शुक्रवारी त्यांनी 'गुजरात मांगे जवाब' मालिकेतील 10 वा प्रश्न विचारला. त्यात त्यांनी आदिवासींशी संबंधित योजनांचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधींनी ट्वीट करत विचारले की, वनबंधू योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. हा पैसा कुठे गेला? त्यांनी ट्वीट करत लिहिले की, गुजरातमध्ये शाळा सुरू नाहीत किंवा हॉस्पिटलही नाहीत. आदिवसींच्या जमिनीही हिसकावल्या जात आहेत. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी आणि गुजरात सरकारला लक्ष्य करत विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहेत. 


राहुल गांधींचा 10 वा प्रश्न असा.. 
- आदिवासी से छीनी जमीन 
नहीं दिया जंगल पर अधिकार
अटके पड़े हैं लाखों जमीन के पट्टे 
न चले स्कूल न मिला अस्पताल 
न बेघर को घर न युवा को रोजगार
पलायन ने दिया आदिवासी समाज को तोड
मोदीजी, कहाँ गए वनबंधू योजनेचे 55 हजार करोड

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींना राहुल गांघींनी यापूर्वी विचारलेले प्रश्न... 

बातम्या आणखी आहेत...