आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजयीवरील प्रेमात भावाचा अडथळा, दिराने एका रात्री असा केला दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - भावजयीशी अवैध संबंधांमुळे छोट्या भावाने मोठ्या भावाचा निर्घृण खून केला. अवैध संबंधांत मोठा भाऊ अडथळा ठरत होता. यामुळे छोट्या भावाने मोठ्या भाऊ झोपेत असतानाच त्याचा खून केला. त्याने लाकडाने त्याच्यावर जोरदार प्रहार केला. मग चार्जरच्या वायरने त्याचा गळा आवळला.
 
भावजयीशी थाटायचा होता संसार...
- सुमुलडेरी रोडवर बरफीवाला कॉलेजसमोर फरसाणच्या दुकानात ही घटना घडली. मेहसाणाचे दोघे भाऊ गोविंद हमीर ठाकोर (42) आणि छोटा भाऊ सुरेश (33) यांच्या सोमवारी रात्री जोरदार भांडण झाले. भांडणानंतर दोघेही भाऊ दुकानातच झोपले. मंगळवारी सकाळी छोटा भाऊ सुरेशने मोठा भाऊ गोविंदला तो झोपेत असतानाच लाकडी दांडक्याने अनेक प्रहार केले. त्याचा तेथेच मृत्यू झाला. यानंतर त्याने मोबाइल चार्जरच्या वायरने त्याचा गळा आवळला. 
- सुरेशचे लग्न होत नव्हते, त्याचे भावजयीशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही प्रेमात एवढे बुडाले की, सुरेश त्याच्या भावजयीसह संसाराची स्वप्ने पाहू लागला. परंतु यामध्ये भाऊ अडथळा ठरत होता. म्हणून छोट्या भावाने मोठ्याचा खून केला.
- खुनानंतर दुकानात रक्ताचे डाग साफ करून सुरेश फरार झाला होता.
- पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज.... 
बातम्या आणखी आहेत...