आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरू मोरारीबापूंसमोर इन्फोसिसच्या सुधा मूर्ती नतमस्तक, अश्रू अनावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - देशातील पाचवी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसच्या संस्थापक संतोकबा पुरस्कार घेण्यासाठी रविवारी सुरतमध्ये होत्या. संत मोरारीबापूंच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. व्यासपीठावर दिसताच सुधा मूर्तींनी अाधी त्यांचे दर्शन घेतले, मग सन्मानचिन्ह घेतले आणि म्हणाल्या, गुरु-शिष्य परंपरा आमचा वारसा आहे. गुरूंंच्या चरणी लीन झाल्याने आज मी धन्य झाले. हे बोलतानाच त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.