आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts Of Sex Bomb Of Gujarat Namita Vankawala

BIRTHDAY GIRL \'नमिता\'चा ‘जरा हटके अंदाज’, पाहा छायाचित्रातून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- मूळ गुजराती आणि दक्षिणेकडील हॉट अभिनेत्री नमिता वांकावाला ऊर्फ भैरवी हिचा आज 31 वा वाढदिवस आहे. 2001 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिलेल्या नमिताने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दक्षिणेकडील राज्यात तर आता तिला देवीचे स्वरुप आले आहे. एवढेच नव्हे तर तामिळनाडूत तिची तीन मंदिरे उभारण्यात आली आहेत. नमिताने दक्षिणेतील तेलगु, तमिळ, कन्नड़, मल्याळम चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटातही अभिनय केले आहे. सन 2006 मध्ये रिलीज झालेला 'लव्ह के चक्कर में' या हिंदी चित्रपटात नमिता झळकली होती. तिने आपले करिअर जाहिरातीपासून सुरु केले होते. ती सर्वप्रथम हिमानी क्रीमच्या जाहिरातीत नजरेस पडली होती.

नमिताचा जन्म 10 मे 1981 रोजी झाला. तिचे चित्रपटातील करिअर तेलगू चित्रपट ‘सोंथम’ पासून सुरु झाले होते. त्यानंतर तिने परत कधीही मागे वळून बघितले नाही. प्रादेशिक चित्रपटात नमिताने आयटम गर्ल रुपातही स्वत:ला सादर केले आहे. त्यामुळे नमिताला 'आयटम गर्ल' म्हणूनही नवी ओळख मिळाली आहे. नमिताचे वडिल सूरत शहरात रेमेंड शोरूमचे मालिक आहेत. सूरत परिवार ‘कपूर फॅमिली’ नावाने प्रसिद्ध आहे.

सेक्स बॉम्ब नमिताबाबत आणखी वाचा पुढे आणि पाहा तिची मनमोहक व बोल्ड अदा... क्लिक करा...