आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरतमध्ये 3 दीक्षार्थींची निघाली भव्य यात्रा, हजारोंच्या संख्येने लोकांनी लावली हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरतः चातुर्मास पूर्ण झाल्यानंतर शहरात दीक्षा अंगीकार करण्याचे वेडच लागले आहेय यामध्ये विशेष करून 1 डिसेंबरला ऐतिहासिक दीक्षा अंगीकार समारोह आयोजित होणार आहे. गोपीपूरा येथील 3 दीक्षार्थींनी संयम मार्गाकडे जाण्याचे प्रण केले होते. या दीक्षार्थींसाठी एक भव्य यात्रा काढण्यात आली. या यात्रेत गोपीपुरातील हजारो भक्त सहभागी झाले होते.
1 डिसेंबरच्या दिवशी आयोजित होणार्‍या या भव्य दीक्षांत समारोहात 44 दीक्षार्थींना दीक्षा देण्यात येईल. जैनांच्या 522 वर्षांच्या इतिहासातील हा पहिलाच सोहळा असेल जेव्हा सामुहिक दीक्षा अंगीकार समारोह आयोजिक केला जाईल. दीक्षार्थी हितेश भाई, प्रीमा बेन आणि नयना बेन यांची शोभा यात्रा काढण्यात आली. या सर्वांचा दीक्षा समारंभ रत्नसागरसूरी काजी यांच्या मैदानात आयोजीत करण्यात आला.