आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी दिसते रिलायन्स रिफायनरी, प्रथमच समोर आले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिफाइनरी इंडस्ट्रीजचे मेन गेट (वरती) रिफाइनरीची बिल्डिंग (खाली) - Divya Marathi
रिफाइनरी इंडस्ट्रीजचे मेन गेट (वरती) रिफाइनरीची बिल्डिंग (खाली)
जामनगर (गुजरात) - गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सची जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिफायनरी आहे. प्रथमच या रिफायनरीचे फोटो उघड झाले आहेत. एखादी कंपनी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारे दृष्य या रिफायनरीमध्ये प्रवेश केल्यानंतर दिसत नाही. उलट मंदिर, स्विमिंग पूल, क्रिकेट ग्राऊंड असे अनके ठिकाणे येथे आहे.
केव्हा समोर आले फोटो
देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी देशातील आघाडीच्या उद्योगपतीं पैकी एक आहेत. मुकेश यांनी 1981 मध्ये रिलायन्सची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि या इंडस्ट्रिला उंच शिखरावर घेऊन गेले. ते कंपनीचे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि कंपनीचे सर्वाधिक शेअरधारक आहेत.

अत्याधुनिक सेवासुविधांनी सज्ज आणि नैसर्गिक सौंदर्याने नटेलेली...
- 25 डिसेंबर 2008 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने (आरपीएल) कंपनी सुरु करण्याची घोषणा केली.
- जामनगरमधील ही रिफायनरी केवळ अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नाही तर नैसर्गिंक सौंदर्याने परिपूर्ण आहे.
- रिफायनरीमधअये शिवमंदिर, मोठा पार्क, स्विमिंग पुल, क्रिकेट ग्रांऊड अशा सुविधा आहेत.
- रिफायनरीचे हे फोटोज् 19 एप्रिल रोजी अर्थात मुकेश अंबानींच्या वाढदिवशी व्हायरल झाले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी आहे रिलायन्सची रिफायनरी...