गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन गोपीनाथ मुंडे यांच्या दुःखद निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत दिसून आल्या. सेवानिवृत आयपीएस अधिकारी आणि गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणातील आरोपी डीजी वंजारा यांचे भाऊ केजी वंजारा यांनी ही शोकसभा आयोजित केली होती. गांधीनगर येथील टाउन हॉलमध्ये या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात ओबीसी समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोकसभेचे फोटोज पाहण्यासाटी क्लीक करा पुढील स्लाईड्सवर...