सूरत - गुजरातमध्ये सध्या मकर संक्रातीची धूम आहे. आकाश विविध रंगांच्या पतंगांनी भरले आहे. जणू आकाशझूंज सुरु आहे. सकाळपासूनच लोक टोळी-टोळीने पतंगबाजीची मजा घेत आहेत आणि सगळीकडे ‘काइपो छे’चा आवाज निनादत आहे.
मुलीही नाही मागे
फोटोत दिसत असलेला नजारा गुजरातच्या हिरानगरी सूरतच्या अडाजण परिसरातील आहे. येथे यंगस्टर्स पतंगबाजीच आनंद घेताना दिसत आहेत. यात तरुणीही मागे नाहीत. पतंगबाजीची एक्साइटमेंट यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटोज्...