आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : असे सेक्स स्कँडल, ज्यांनी संपूर्ण गुजरातमध्ये उडाली खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - अध्यात्मिक गुरु आसारामबापू त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे सध्या चर्चेत आहेत. एकांतवासाच्या नावाखाली त्यांनी एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी जोधपूर आणि फार्म हाऊस येथून आसाराम आणि पीडित मुलीच्या उपस्थितीचे पुरावे गोळा केले आहेत. यामुळे आसाराम आणि तुरुंगातील अंतर कमी होत चालले आहे.

आसारामबापू यांचा अहमदाबादशी घनिष्ठ संबंध राहिला आहे. जुलै 2008 मध्ये दोन बालकांच्या संशयास्पद मृत्यू नंतर आसारामबापूंकडे संशयाची सुई वळली होती. गेल्या वर्षभरात गुजरातमधील लैंगिक अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे गुजरातची मान शरमेने खाली झुकली आहे.