आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अखेरच्या दिवशी गुजरातमध्ये अशी दिसली गरबा-दांडियाची धूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- मांडीतारा मंडरिया मा ढ़ोल बाजे..., नदी किनारे नारियल पेड़ भाई नारियल है रे..., ढोली तारो ढ़ोल बाजे... या सारख्या एकापेक्षा एक सरस गाण्यांवर रात्री उशीरापर्यंत संपूर्ण गुजरात थिरकत होते. गरबा-दांडियाचा हा अखेरचा दिवस असल्याने तरुणाईचा उत्साही जल्लोष दिसून येत होता. पारंपरिक वेशातील तरुण-तरुणी लक्ष वेधून घेत होते.  
 
आरक्षण आंदोलनाचा गरब्यावर परिणाम नाही
सायंकाळी 7.30 वाजता मातेच्या आरतीसोबत गरब्याला सुरवात झाली. त्यानंतर उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. सध्या गुजरातमध्ये पाटीदार पटेल आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यावरुन गुजरातमध्ये मोठा हिंसाचार बघायला मिळाला होता. त्यामुळे यंदा गरब्याचा आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण या कार्यक्रमांना लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, गुजरातमधील गरबा आणि दांडियाचे खास फोटो....
बातम्या आणखी आहेत...