आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोद्यामध्‍ये मोदी विरुध्‍द उतरलेल्‍या मिस्‍त्रींचा 'फ्लॉप शो', बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा - बडोदा लोकसभा मतदारसंघामध्‍ये अत्‍यंत चुरसीची लढत होणार असल्‍याचे राजकीय विश्‍लेषकांनी म्‍हटले आहे. परंतु काल झालेल्‍या मधुसुदन मिस्‍त्री यांच्‍या रोड शो ला आलेल्‍या अत्‍यल्‍प प्रतिसादावरुन ही लढाई एकाकी होते की काय असे भासायला लागले.

नरेंद्र मोदी आणि मधुसुदन मिस्‍त्री हे दोघेही पक्षामध्‍ये दिग्‍गज आहेत. काल झालेल्‍या मिस्‍त्रींच्‍या रोड शो ला फक्‍त कॉंग्रेसचे कार्यकर्तेच उपस्थित होते. तर या उलट मोदी यांच्‍या झालेल्‍या सभेमुळे संपूर्ण बडोदा शहर ठप्‍प झाले होते.

(छायाचित्रामधील लाल चौकटी मध्‍ये मोदींच्‍या रोड शो मधील छायाचित्र)

मिस्‍त्रींच्‍या रोड शो मधील छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...