आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वजन करणारे गांधीजी : तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नसतील बापूंचे असे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या बिर्ला हाऊसमध्ये स्वतःचे वजन करताना गांधीजी. - Divya Marathi
मुंबईच्या बिर्ला हाऊसमध्ये स्वतःचे वजन करताना गांधीजी.
अहमदाबाद - महात्मा गांधींची आज जयंती आहे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारे गांधीजी आजही जगातील कोट्यवधी लोकांसाठी आदर्श आहेत. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने चालणारे लोक आजही पाहायला मिळतात. साबरमती आश्रम गांधींजींमुळे जगभरात ओळखला जातो. ‘साबरमती आश्रम’येथे तुम्ही गेले तर याठिकाणी असलेली ‘Kanu Gandhi Gallery’तुमचे सर्वाधिक लक्ष वेधून घेईल. कारण याठिकाणी गांधीजींचे 2000 पेक्षा जास्त फोटो आहेत. त्यापैकी शेकडो फोटो असे आहेत जे तुम्ही आजपर्यंत पाहिले नसतील. गांधीजींचे पुतणे नारायणदास गांधी यांचा मुलगा कनु गांधी यांनी हे फोटो काढले होते.
आज गांधी जयंतीनिमित्त कनु गांधी यांनी टिपलेले गांधीजींचे Unseen Photos पाहा...
पुढील स्लाइडमध्ये,
> कनु गांधींना म्हटले जायचे, गांधीजांचा हनुमान..
> गांधीजींनी घेऊन दिला होता कॅमेरा
> गांधीजींचेच सर्वाधिक फोटो काढले
बातम्या आणखी आहेत...