आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhiji Wanted Remarriage With Sarladevi In Age Of 50

50 वर्षांचे असताना गांधीजींना करायचे होते टागोर यांच्या पुतणीसोबत दुसरे लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- महात्मा गांधी यांचे काही महिलांसोबत घनिष्ठ संबंध होते, असा दावा अनेक पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सरलादेवी आणि महात्मा गांधी यांच्या संबंधांची प्रामुख्याने चर्चा होते. रविंद्रनाथ टागोर यांची पुतणी सरलादेवी यांच्यासोबत लग्न करण्यास महात्मा गांधी इच्छूक होते. टागोर यांच्या मोठी बहिणीची सरला मुलगी होती.
आज महत्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. नाथूराम गोडसे याने गोळ्या घालून महात्मा गांधी यांची हत्या केली होती. तो दिवस होता 30 जनवरी, 1948.
पुढील स्लाईडवर वाचा, यासंदर्भात महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी काय म्हणतात....