आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीने राहुल गांधींची सकाळपासून पाहिली वाट, भेट घेऊनच पूर्ण केली जिद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरूच (गुजरात) - येथे रोड शोसाठी पोहोचलेल्या राहुल गांधींची एक झलक मिळवण्यासाठी 10वीतील एका मुलीने सकाळपासूनच कुटुंबासह रोडच्या कडेला उभी राहिली. तेथे राहुल गांधींचा रोड शो तेथे पोहोचताच तरुणीने राहुल यांच्याकडे इशारा केला. मग खुल्या जीपमध्ये स्वार राहुल यांनी तिला बोलावले आणि त्यांनी मुलीचा सेल्फी काढण्याचा हट्ट पूर्ण केला.
 
सेल्फी काढण्याची मुलीची जिद्द...
- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भरूचच्या कंथारिया गावात बुधवारी ओपन जीपमध्ये एक मिनी रोड शो केला.
- यादरम्यान एक मंतशा शेख नावाची मुलगी त्यांच्याकडे पोहोचली.
- यानंतर राहुल यांनी तिला केवळ जीपमध्येच बोलावले नाही, तर तिच्यासह सेल्फीही काढली.
 
सेल्फीनंतर राहुल मला म्हणाले ऑल द बेस्ट: मंतशा शेख
- राहुल गांधी बुधवारपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्याचा फोकस दक्षिण गुजरातवर आहे.
- बुधवारी भरूचच्या दौऱ्यात राहुल गांधींची चाइल्ड फॅनसह सेल्फी चर्चेचा विषय ठरली.
- मंतशा शेख नावाची ही फॅन डीपीसी शाळेत 10वीची विद्यार्थिनी आहे. ती कुटुंबासह रोड शो पाहायला गेली होती.
- राहुल यांच्यासह सेल्फी घेतल्यानंतर मंतशा शेखने म्हटले की, ती लहानपणापासूनच राहुनल गांधींची चाहती आहे, त्यांना फॉलो करते.
- तिला राहुल गांधींच्या रोड शोबाबत कळताच ती तेथे गेली होती आणि तिने कित्येक तास उभे राहून त्यांची प्रतीक्षा केली.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...