आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म लपवून फेकले प्रेम जाळे, शूट केला अश्‍लील व्‍हिडिओ, तिने केली आत्‍महत्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत (गुजरात) - शहरातील डीआरबी कॉलेजमध्‍ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्‍या मुस्‍लीम प्रियकरासोबत चोरून लग्‍न केले. मात्र, त्‍याने लग्‍नापूर्वी आपण हिंदू असल्‍याचे तिला खोटे सांगितले. एवढेच नाही तर खासगी क्षणाचा अश्‍लील व्‍हिडिओ शूट केला आणि तो आपल्‍या मित्राला पाठवला. त्‍यामुळे बदनामीच्‍या भीतीने तिने नदीत उडी मारून आत्‍महत्‍या केली. दीपिका प्रवीण खत्री (20) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्‍याच्‍या मित्राला अटक केली आहे.
उडी मारण्‍यापूर्वी केला होता वडिलांना फोन...
> दीपिकाने नदीत उडी मारण्‍यापूर्वी आपल्‍या वडिलांना फोन केला होता.
> ती ऑटोने पुलावर आली होती.
> त्‍या ठिकाणी तिने ऑटो चालकाच्‍या फोनवरून आपल्‍या वडिलांना कॉल केला.
> ऑटो चालकाने तिला पुलावर सोडले.
> त्‍यानंतर ऑटो चालक परत गेला.
> थोड्यावेळाने त्‍याच्‍या फोनवर पुन्‍हा तिच्‍या वडिलांना कॉल आला आणि तिला कुठे सोडले तिथे तत्‍काळ जा, अशी विनंती त्‍यांनी केली.
> त्‍यावर ऑटो चालक पुलावर आला असता त्‍याला गर्दी दिसली
> तरुणीने त्‍या ठिकाणी आत्‍महत्‍या केल्‍याचे त्‍याला कळले.
> त्‍याने ही माहिती तिच्‍या वडिलांना दिली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, लव्‍ह, सेक्‍स, धोका.... चार पानांची सुसाइड नोट सापडली... आरोपीच्‍या मोबाइलमध्‍ये सापडला MMS