आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : मोदींनी ताफा थांबवून घेतली चिमुकलीची भेट; विचारले कोणते घड्याळ घातले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताफा थांबवून एका 4 वर्षांच्या चिमुकलीची भेट घेतली - Divya Marathi
ताफा थांबवून एका 4 वर्षांच्या चिमुकलीची भेट घेतली
सुरत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यावर असताना एका रुग्णालयाचे उद्घाटन केले. तसेच येथून जात असताना आपल्या वाहनांचा ताफा थांबवून एका 4 वर्षांच्या चिमुकलीची भेट घेतली आणि तिच्याशी संवाद साधला.
 
अधिकाऱ्यांनी मुलीला अडवले
- गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा जात असताना एका 4 वर्षाची चिमुकली अचानक रस्त्यावर आली. ती मोदींना भेटण्यासाठी आली होती.
- रस्त्यावर आलेल्या त्या मुलीला अधिकाऱ्यांनी अडवले, त्याचवेळी मोदींची नजर त्या मुलीवर पडली. त्यांनी आपल्या  ताफा थांबवून आणि त्या चिमुकलीला आपल्या जवळ बोलावले. 
- पंतप्रधानांनी मुलीला विचारले, "बाळा, तुम्ही कोणते घड्याळ घातले आहे." यानंतर चिमुकलीला आशीर्वाद सुद्धा दिला.
- नॅन्सीच्या पालकांनी सांगितल्याप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी ती सकाळपासून रस्त्यावर थांबली होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...