आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेत सुरतमध्ये शिबिर, 118 महिलांचे दुग्धदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - गुजरातच्या सुरतमध्ये 118 महिलांनी स्वत:च्या दुधाचे दान केले. जुळी अपत्ये, अनाथ तसेच कमी वजनाच्या बाळांना जीवदान देण्याच्या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी प्रसूत झालेल्या महिलांनाच केवळ दुग्धदान करता येणार होते. शिबिरात 6500 मिलिलिटर म्हणजेच 125 बॉटल दूध जमा झाले. प्रसूतीनंतर पाचव्या दिवशीच महिला दुग्धदान करण्यासाठी आल्या होत्या.