आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धरण फुटल्यानंतर मोरबीत आल्यानंतर इंदिरा गांधींनी तोंडावर रुमाल झाकून घेतला होता : मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोरबी - मोरबी येथील सभेत माेदींनी सांगितले, ‘मच्छू बंधारा फुटल्यानंतर माेरबीच्या दाैऱ्यावर अालेल्या राहूल यांच्या अाजी इंदिरांनी येथील दुर्गंधीमुळे ताेंडाला रुमाल लावला हाेता. मात्र याच वेळी संघाचे कार्यकर्ते चिखल व घाणीची पर्वा न करता बचावकार्यात गुंतले हाेते. एका गुजराती मासिकाने ‘इंदिरांच्या फाेटाेवर राजकीय अस्वच्छता व सेवारत असलेल्या संघ कार्यकर्त्यांच्या फाेटाेवर ‘माणुसकीचा सुगंध’ असे शीर्षक दिले हाेते.


100 वर्षे मागे वळून पाहणार नाही गुजरात 
- मोदी म्हणाले, भूकंप आला तेव्हा आम्ही मोरबीत यायला उशीर केला नाही. लोकांच्या सुख दुःखात आम्ही सोबत राहिलो याचा इतिहास साक्षीदार आहे. 
- 1980 मध्ये जेव्हा मोरबीमध्ये धरण फुटले तेव्हा इंदिरा गांधी तोंडावर रुमाल ठेवून येथे आल्या. 
- आपत्तीला संधीमध्ये रुपांतरीत करणे हेच गुजरात मॉडेल आहे. वाराणसीमध्येही लोकांना मोरबीबाबत माहिती असते.  
- काँग्रेसचा विकास म्हणजे हँडपंप तर भाजपचा विकास म्हणझे नर्मदाची पाइपलाइन आहे. 
- आम्ही गुजरातमध्ये असे काम केले आहे की, 100 वर्षे मागे वळून पाहता येणार नाही. 

 

पुढील स्‍लाइडवा पाहा, वास्तव: ताेंडाला रुमाल बांधून संघ कार्यकर्त्यांचाही फाेटाे हाेता...

 

बातम्या आणखी आहेत...