आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसी ते बडोदा: मोदीच्‍या याच कर्मभूमीवर लागले आहे सर्व जगाचे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा - गुजरातचे मुख्‍यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसी आणि बडोदा या दोन्‍ही ठिकाणांहून निवडणुक लढविणार आहेत. त्‍याचबरोबर वाराणसीमध्‍ये त्‍यांचे प्रतिद्वंदी कॉंग्रेसचे वरीष्‍ठ नेते मधुसुदन मिस्‍त्री आहेत. त्‍यामुळे अवघ्‍या दुनियेचे लक्ष या विभागाकडे लागले आहे.

बडोद्याला गौरवपुर्ण इतिहास आहे. येथे पर्यटनस्थळे तसेच ऐतिहासिक स्‍थळे आहेत. भारतातील सर्वांत पहिली रेल्‍वे बडोदामध्‍ये सुरु झाली होती. अंदाजे 153 वर्षांपूर्वी राजा खांडेराव गायकवाड यांनी बैलांद्वारे ओढल्‍या जाणारी ट्रामवे साठी रेल्‍वेलाईन तयार केली गेली.

काही रंजक गोष्‍टी जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...