आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आज मोदींना ऐकू नका, फक्त बघा... अंदाज जरा हटके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोटाउदेपुर (गुजरात)- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नुकतेच एका कार्यक्रमात बासरी वाजवताना दिसले. गुजरातमध्ये आदिवासी बहुल छोटाउदेपुर या भागाला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला आहे. तेथील आदिवासी मेळाव्यात मोदी बासरी वाजवतांना दिसून आले.

छोटाउदेपुरला नवीन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आल्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. देशाला सुधारण्यासाठी सुशासनाची गरज आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

बघा मोदींचा हटके अंदाज... पुढील स्लाईडवर...