आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Security Enhanc Ed With Special Protocol, Divya Marathi

PIX: असे असेल भावी पंतप्रधान मोदींचे अभेद्य सुरक्षाकवच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात सध्‍या मोदी लाट आहे. मोदींना पाहण्‍यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. तर दहशतवाद्याच्‍या हिटलिस्‍टवर मोदींचे नाव असल्‍याने नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे. मोदींच्‍या अवती - भवती वावरत असलेल्‍या या ब्‍लॅक कमांडोजचे सुरक्षाकडे भेदने अशक्‍यप्राय गोष्‍ट आहे. शिवाय मोदींची गाडीसुध्‍दा बुलेटप्रुप आहे.
मंगळवारी मोदी संसदेमध्‍ये गेले असता त्‍यांच्‍यासाठी हायटेक सुरक्षारक्षक तैणात करण्‍यात आले होते. मोदीच्‍या बुलेटप्रुफ गाडीच्‍या आजूबाजूलाही कमांडो तैणात होते.
पूर्वी सुरक्षेसाठी 100 कमांडो
गुजरातचे मुख्‍यमंत्री असताना मोदींच्‍या सुरक्षेसाठी 100 कमांडोज् होते तर आता एसपीजीचे 500 कमांडोज् तैणात असणार आहेत.
मोदींना झेड प्‍लस सुरक्षा व्‍यवस्‍था पुरविण्‍यात आली आहे. एसपीजीमध्‍ये 3000 हून जास्‍त ट्रेंड कमांडोज आहेत. त्‍यांना पोलिस आणि पॅरामिलिट्री फोर्सकडून तसेच बीएसफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि सीआरपीएफमधून निवडल्‍या जाते. यांच्‍याकडे सर्वांत आधूनिक आणि सवांद साधने असतात.
मोदींचे सुरक्षाकवच पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा....