आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींनी शपथ घेताच ‘हटके’ अंदाजात दिसल्या जशोदाबेन, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- देशाच्या 15व्या पंतप्रधान पदाचे नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (26 मे) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथ घेतली. त्यानंतर मोदींनी आज (मंगळवार) पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली.
मोदींच्या गुजरातमध्ये सोमवारी उत्सवाचा माहोल पसरला होता. महेसाणा जिल्ह्यातील विसनगर येथे मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांच्या घरासमोर माध्यमाच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. गुजरातमधील 40 मान्यवरांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्‍यात आले होते. मात्र, मोदींच्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याला आमंत्रित करण्यात आले नव्हते.
जशोदाबेन या विसनगर येथे त्यांच्या भावासोबत राहतात. जशोदाबेन यांनी टीव्हीवरच मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. सोमवारी दिवसभर टीव्ही समोरुन बाजूला झाले नाही. जवळपास सगळ्याच चॅनल्सवर 'मोदी एके मोदी' दाखवले जात होते. मोदींनी शपथ ग्रहण केल्यानंतर जशोदाबेन हटके अंदाजात दिसल्या.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा; जशोदाबेन यांचा हटके अंदाज...