आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असा होता नरेंद्र मोदी यांचा पहिला अमेरिका दौरा, पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : लॉस एंजल्समध्ये फिरताना नरेंद्र मोदी


अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 सप्टेंबरला अमेरिकेच्या तीन दिवसीय दौ-यावर जात आहेत. पंतप्रधान बनल्यानंतर त्यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. पण पंतप्रधान बनण्याआधी नरेंद्र मोदी 1993 मध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वप्रथ अमेरिकेला गेले होते. आरएसएस प्रचारक म्हणून स्वामी विवेकानंद यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोदी शिकागो येथे गेले होते. त्यावेळी मोदींचा दौरा 5 दिवसांचा होता.
अनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी शिकागोमध्ये राहणारे डॉ. भरत बराई हे त्या सोहळ्यात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी एका मुलाखतीत मोदींनी यापूर्वीही अमेरिकेचा दौरा केल्याचे सांगितले होते. डॉ. बराई यांच्या मते मोदी जेव्हा शिकागोला पोहोचले त्यावेळी त्यांच्याकडे एक छोटीसी बॅग होती. त्यात केवळ दोन ड्रेस होते. मोदी चार दिवस अमेरिकेत राहिले होते.
मोदींच्या त्यावेळच्या दौ-याचे PHOTOS पाहा पुढील स्लाइड्सवर...