आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Amazing view: ड्रोनद्वारे 500 फुट उंचीवरुन घेतलेल्‍या छयाचित्रात असे दिसते गरबा मैदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: 500 फुट उंचीवरुन गरबा मैदानाची घेतलेले छायाचित्र)
बडोदा (गुजरात) - नवरात्री उत्‍सवाlमध्‍ये उत्‍तरोत्‍तर रंग चढत असून तरुण-तरुणी रास दांडिया खेळण्‍यात दंग झाले आहेत्. रात्री उशिरापर्यंत भाविक यामध्‍ये रास दांडिया खेळत आहेत. तरुणाईने गजबजल्‍या आणि रोषणाईने फुललेल्‍या मैदानाची छायाचित्रे ड्रोनद्वारे छायाचित्रे घेण्‍यात आली आहेत.
आकाराने छोट्या असलेल्‍या या ड्रोन द्वारे ही छायाचित्रे घेण्‍यात आली आहेत. परंतु त्‍यातील स्‍पष्‍टता आणि नयनरम्‍यपणा अगदी लोभसवाना आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, बडोद्यामध्‍ये फुललेल्‍या गरबा मैदानाची छायाचित्रे..