आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रीमध्ये गरब्याची धूम, गुज्जू गर्ल्सचा अनोखा अंदाज पाहून लोक झाले दंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीही नवरात्रीमध्ये तरुणाईचा एक वेगळाच उत्साह पाहण्यात मिळत आहे. गरबा म्हटले की, गुज्जू गर्ल्सचा थाट काही वेगळाच असतो. गरब्याच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत आहे. बॉलिवूड म्युझिक वर तरुणी गरब्याचा मनसोक्त आनंद घेत आहे. या दरम्यान पावसाने काही काळ व्यत्यय आणला होता परंतु लोकांनी पावसातही गरब्याचा आनंद घेतला. तरुणाईचे नवीन ड्रेस आणि स्टेट्प्समुळे या वर्षी गरब्याचे आकर्षण अधिकच वाढले आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा PHOTO...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...