आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत: हा \'प्लेबॉय\' प्राचार्य मुलींना पळवतो, कारनामे वाचाल तर, थक्‍क व्‍हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (गुजरात) - भावना, संवेदनांचा बाजार मांडणाऱ्या एका विकृत विचाराच्या व्यक्तीची ही कथा आहे. या शिक्षकाचे वय साधारण ४५ वर्षे आहे. शिक्षक कशाचा? शिक्षणाच्या नावावर कलंक म्हणा हवे तर... आकर्षक व्यक्तिमत्त्व नाही, मात्र तरीही आठ भाषा अवगत आहेत. तल्लख बुद्धी आणि अनोख्या तार्किक क्षमतेचा धनी. याच जोरावर तो महिला, मुलींना जाळ्यात ओढतो. त्यांचे सर्वस्व हिरावल्यानंतर पुन्हा नव्यांचा शोध घेतो आणि आश्चर्य म्हणजे या कामात त्याला वारंवार यशही मिळत गेले.

सतत एकाच पद्धतीचा गुन्हा करण्यावर त्याचा भर. प्रत्येक वेळी त्याची सहीसलामत सुटकाही होत राहते. त्या-त्या वेळी त्याला नोकरीही मिळते. त्याच्या कामाचे स्वरूप कुठे शिक्षक, कुठे प्राध्यापक, तर कुठे प्राचार्य असे असते.
पुढील स्‍लाईडवर वाचा..
मुलींच्‍याच शाळेत शोधतो नोकरी.. सहा राज्‍यांत वास्‍तव्‍य..
तल्‍लख बुद्धी, त्‍याला आठ भाषा समजतात.. पंजाबी मुलगी ठरली पहिली बळी..