आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये गोशाळेसाठी कलाकारांवर 15 लाख रुपयांच्या नोटांचा पाऊस, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैतपूर (गुजरात)- गोशाळेचे बांधकाम करण्यासाठी कलाकारांनी सोमवारी एका संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. गुजरातचे प्रसिद्ध लोकगायक किर्तीदान गढवी यांनी कलाकारांसोबत गायन केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर तब्बल 15 लाख रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला.
कार्यक्रम सुरु झाल्यानंतर काहीच वेळात व्यासपिठावर सर्वत्र नोटा दिसत होत्या. यात 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा समावेश होता. या पैशांमधून गोशाळेचे बांधकाम केले जाणार आहे. या शिवाय आजारी गाईंवर उपचार करण्यासाठी रुग्णालयही उभारण्यात येणार आहे.
स्थानिक भाषेत संगीत कार्यक्रमाला डायरा असे म्हटले जाते.
पुढील स्लाईडवर बघा, गुजरातचे प्रसिद्ध लोकगायक किर्तीदान गढवी यांच्यावर प्रेक्षकांनी पाडला नोटांचा पाऊस...