आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेर्‍याचा जादूगार : ज्याने कॅमेर्‍यात कैद केल्या गतकाळातील मौल्यवान आठवणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफी क्षेत्रात भारतासोबतच जगभर प्रिसिद्धी मिळवणारे गुजराती फोटोग्राफर प्राणलाल यांचे काल निधन झाले. 104 वर्षांचे प्राणलाल गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते.
प्राणलाल यांना गुजरातमध्ये दादा नावाने ओळखले जायचे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. प्राणलाल हे जगविख्यात फोटोग्राफर होते. स्वतंत्रापूर्वीचे अहमदाबाद त्यांनी कॅमेर्‍यात कैद केले आहे. याच बरोबर स्वतंत्र लढ्यातही त्यांनी भाग घेतला. त्यांनी 1930मध्ये फोटोग्राफिला सुरवात केली. भारत सरकारच्या प्रसारण विभागाकडून त्यांना लाइफ टाइम अचीव्हमेंट अवार्डही मिळाला होता.प्राणलाल यांनी परदेशातही अनेक फोटो काढले आहेत.
प्राणलाल यांनी त्यांच्या कॅमे-यातून टिपलेली काही खास फोटो पहा पुढील स्लाइडवर...