आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, अहमदाबाद येथील प्रदर्शनात ठेवण्यात आलेले 28 मनमोहक छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद येथील हठीसिंह आर्ट गॅलरिमध्ये प्रीती भट्ट, सरस्वती पंकजा, सोनाली दलाल, भूमिका भावसार आणि मेघना सेजपाल यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

तीन दिवसीय या प्रदर्शनामध्ये यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांची निवड करण्यात आली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी आर्ट गॅलरिमध्ये भरपूर लोक जमा झाले होते.

छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...