आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरबा-दांडियात गुजराती नटखट गोपिकांची धूम, पारंपरिक पेहरावांना पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातमधील या शहरात नवरात्रीसोबत गरबा-दांडियाची मोठी धूम आहे. तसे बघितले तर संपूर्ण गुजरात या मोसमात गरबा-दांडियाच्या रंगात रंगले असते. परंतु, अहमदाबादमधील गरबा काही वेगळाच असतो. येथील युवती अगदी पारंपरिक पेहराव करून नृत्य करताना दिसून येतात.

अहमदाबादमधील गरबा-दांडियाचे यंदाचे वैशिष्टे काहीसे वेगळे आहे. युवती पारंपरिक पेहरावासह हातात महागडे स्मार्टफोन घेऊन नाचताना दिसत आहेत. बदलत्या काळाची ही चाहूल समजायला हरकत नाही.

गुजरातमधील गरबा-दांडियाची धूम बघा, पुढील स्लाईडवर