आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : साबरमती आश्रमात रमले जिनपिंग, खादी जॅकेट केले परिधान, सूतही कातले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - हॉटेल हयातमध्ये गुजरात विकासाशी संबंधित असलेल्या तीन करारांवर सह्या झाल्यानंतर नरेंद्र मोदी स्वतः जिनपिंग यांना साबरमती आश्रम दाखवण्यासाठी घेऊन गेले. याठिकाणी जिनपिंग यांनी खादीचे जॅकेट परिधान केले. मोदींनी सुती माळ घालून जिनपिंग यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी यांनी स्वतः जिनपिंग यांना संपूर्ण आश्रम दाखवला. जिनपिंग यांनी याठिकाणी सूतही कातले जिनपिंग आश्रमात चांगलेच रमल्याचे दिसून आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा आश्रमातील जिनपिंग व मोदी यांचे फोटो...