आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Spent Earlier Time In This Small Room In Dholka Village Near Ahmedabad

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीच्या काळात या छोट्याशा खोलीत काढली होती 3 वर्षे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणीबाणीच्या काळात या खोलीत राहत होते. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणीबाणीच्या काळात या खोलीत राहत होते.
अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे. जेव्हा कधी देशाच्या इतिहासाचा विषय निघतो तेव्हा आणीबाणीच्या काळाचीही निश्चितच आठवण काढली जाते. आणीबाणीचा हा काळ 1975 ते 1977 इतका दीर्घ होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या काळात 6 बाय 11 च्या एका खोलीत राहत होते. या ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनातील 3 वर्षे काढली. आज या जागेवर महादेवाचे मंदिर आहे.
 
आज 20 हून अधिक खोल्यांचे कार्यालय

- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये राहतात. पीएमओ नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या कार्यालयात आता 20 हून अधिक खोल्या आहेत. तेथे 250 कर्मचारी आहेत. यात 80 मल्टी-टास्किंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 25 वाहनचालक आहेत. जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे गांधीनगर येथील स्वर्णिम संकुलात कार्यालय होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...