आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडनगर रेल्वे स्टेशनवरील याच दुकानात चहा विकायचे PM नरेंद्र मोदी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडनगर रेल्वे स्टेशनवरील दुकान. येथेच मोदी लहानपणी चहा विकायचे स्थित दुकान - Divya Marathi
वडनगर रेल्वे स्टेशनवरील दुकान. येथेच मोदी लहानपणी चहा विकायचे स्थित दुकान
अहमदाबाद- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबरला वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंंदिवस वाढत आहे. ते देशातच नव्हे तर विदेशातही चर्चेत आहेत. मोदींचे जन्मस्थळ असलेल्या वडनगरचे (गुजरात) नाव आज जगाच्या नकाशावर झळकले आहे.

नरेंद्र मोदी वडनगर येथील रेल्वे स्टेशनवर एके काळी चहा विकायचे काम करत असत.येथील शर्मिष्ठा तलावाचा देखील कायापालट झाला आहे. मोदी लहान असताना त्यांनी या तलावाच्या काठावरून एक मगरीचे पिल्लू उचलून घरी आणले होते. वडनगरतील शाळा व लायब्ररी तसेच प्रत्येक स्थळावर मोदींच्या आठवणी आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, नरेंद्र मोदी यांनी बालपण घालवलेल्या वडनगरचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...