आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नको त्या अवस्थेत पकडले मुलीला, पोलिसांना म्हणाली BF सोबत काहीही करेल तुम्हाला काय करायचे त्याचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी या प्रेमी युगलाला पकडले. - Divya Marathi
पोलिसांनी या प्रेमी युगलाला पकडले.
भूज- येथील टपकेश्वरी भागात एका प्रेमी युगलाला पोलिसांनी आपत्तीजनक अवस्थेत पकडले. पोलिसांनी जेव्हा त्यांना चांगले वर्तन करण्याविषयी सांगितले तेव्हा मुलगी म्हणाली मी माझ्या BF सोबत काहीही करेल तुम्हाला काय करायचे आहे. मुलीने पोलिसांसोबत वापरलेली भाषा अत्यंत आपत्तीजनक होते.

मग आले डोके ठिकाणावर

- पोलिसांनी या मुलीला ज्या अवस्थेत पकडले ते पाहून पोलिसांनाच कसे तरी वाटत होते. त्यानंतर या मुलीने पोलिसांशी हुज्जत घातली. तिचे वर्तन पाहून पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी तिला पोलिसांसोबत तु जे काही बोलली ते आई-वडिलांशी बोलून दाखव असे म्हटले. त्यावेळी तिचे डोके ठिकाणावर आले. त्यानंतर तिने पोलिसांची लिखित स्वरुपात माफी मागितली.
- पोलिसांनी याआधी अश्लील वर्तन करणाऱ्याविरुध्द मोहिम उघडली होती. ती बंद झाल्यानंतर शहरात रोडरोमिओ आणि अश्लील वर्तन करणाऱ्यांनी धुडगूस घातला असल्याचे आजच्या या कारवाईने स्पष्ट झाले. 
बातम्या आणखी आहेत...