आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politicians And Fashion: Designers Vote For Narendra Modi

\'मोदी कुर्ता\' चा ट्रेंड; फॅशनमध्‍ये पुन्‍हा नेहरू जॅकेटचे कमबॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी देशाचे 15 वे पंतप्रधान झाले, देशभरामध्‍ये मोदी लाट पाहायला मिळाली. प्रत्‍येक तरूणांच्‍या मुखातुन फक्‍त मोदींचे नाव उच्‍चारले जात आहे. मोदींची बोलण्‍याची पद्धत, त्‍यांची हेअर स्‍टाईल, ते काय खातात, काय पितात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सध्‍या सर्वात जास्‍त चर्चेचा विषय ठरला आहे त्‍यांचा कुर्ता, या कुर्त्‍याला मोदी कुर्ता म्‍हणून ओळखले जाऊ लागले आहे. मोदींच्‍या ड्रेसिंग स्‍टाईलची चर्चा प्रत्‍येक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. 16 व्‍या लोकसभा निवडणूकीच्‍या आगोदर एका वेबसाईटने केलेल्‍या सर्वेमध्‍ये मोदी यांना सर्वात स्‍टाईलिश नेता ठरण्‍यात आले.
या सर्वेनुसार मोदी ड्रेसिंग सेंसमध्‍ये सर्वात पुढे आहेत. फॅशनच्‍या संदर्भात सर्वात जास्‍त मतदान मोदी यांना मिळाले आहे. या सर्वेनुसार 76 % लोकांना मोदींचा कुर्ता आवडला आहे. 36% लोकांना असे वाटते की, ड्रेसींगमुळे मोदी यांचे वय कमी असल्‍याचा भास होतो.
पुढील स्‍लाईवर वाचा काय आहे मोदी कुर्त्‍याचे रहस्‍य...