आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pravasi Bharatiya Divas Convention Kicks Off In Gujarat Todaब

गांधीनगरच्या महात्मा मंदीरात महात्मा पर्वाला सुरूवात, प्रेक्षकांनी भरला हॉल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगरः महात्मा मंदिरमध्ये विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रवासी भारतीय दिवसाची (PBD) सुरूवात झाली. प्रवासी भारतीय दिवसाच्या या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी अनेक विदेशी पाहूणे महात्मा मंदिरात पोहोचले. प्रवासी भारतीयांमुळे मंदिराचा 4 क्रमांकाचा हॉल खचाखच भरला होता. या समारोहात भाग घेण्यासाठी ब्रिटीश हाय कमिश्नर जेम्स डेविड बेवन हे सुध्दा अहमदाबादेत पोहोचले आहेत.
- प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित राहाणारे केंद्रीय मंत्र्यांचे राज्यामधील कार्यक्रम
7 जानेवारी महात्मा मंदिर
कार्यक्रमः सुषमा स्वराज यांच्या हस्ते युवा प्रवासी भारतीय दिवसाची ओपनिंग
वेळः सकाळी 10 ते 11
स्थळः सेमिनार हॉल नं-4

कार्यक्रमः प्लेनेरी सेशन 1 - भारताला ओळखा जानो
वक्ताः डॉ, राधा कृष्ण, इस्रोचे चेयरमन
वेळः सकाळी 11 ते 11.30
स्थळः सेमिनार हॉल नं 4, महात्मा मंदिर

कार्यक्रमः प्लेनेरी सेशन 2, भारताला ओळखा
वक्ताः सतीष रेड्डी, डायरेक्टर, DRO, जगदीश कुमार, IIT चे माजी प्राध्यापक
वेळः दुपारी 2 ते 3.15
स्थळः सेमिनार हॉल नं-4 महात्मा मंदिर
पुढील स्लाईडमध्ये पाहा, PBD मध्ये पाण्याची व्यवस्था नाही, NRIs ला प्रवेश नाकारला