आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे नाही पाहिलं तर तुम्‍ही काय पाहिलं, पर्यटकांसाठी सजला \'कच्‍छ\' चा AMAZING वाळवंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कच्‍छ (गुजरात) - ''ये नही देखा तो फिर कुछ नहीं देखा,'' या महानायक अमिताभ बच्‍चन यांनी गुजरात पर्यटनाच्‍या जहिरातीमध्‍ये काढलेल्‍या उद्गाराची प्रचिती आपल्‍याला कच्‍छच्‍या वाळवटांत गेल्‍याशिवाय येणार नाही. प्रत्‍येक वर्षी होणारा 'रणोत्‍सव' यंदा 15 डिसेंबरला होणार असून कच्‍छ वाळवंट या उत्‍सवासाठी सज्‍ज झाला आहे. ख्रिसमसच्‍या वेळेला विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात या पर्यटन स्‍थळाला भेट देतात.
या महोत्‍सवामध्‍ये लोकनृत्‍य, संगीत मैफिल, सांस्‍कृतिक कार्यक्रम, उंटावरून सवारी, शिल्‍पकृ‍ती प्रदर्शन, कच्‍छमधील गावांना भेटी व स्‍थानिक खेळ खेळले जातात. ही संधी पर्यटकांना वर्षातून एकदाच लाभते...
कच्छच्या 'रणोत्‍सव'संदर्भात आणखी माहिती जाणून घ्या, पुढील स्लाईडवर