आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामुहिक बलात्कार करणारी टोळी गजाआड, 12 गँगरेप केल्याची दिली कबूली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदाः शिनोर तालुक्तायतील बिथली गावात घडलेल्या सामुहीक बलात्कारातील आरोपींबद्दल एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या आरोपींनी अशाच प्रकारचे एक डझनपेक्षा जास्त सामुहिक बलात्कार केले असल्याची कबूली दिली आहे. एक आदिवासी महिलने तिच्या व तिच्या धाकट्या बहिणीसोबत झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर गुन्हा दाखल केला होता. शिनोर पोलिसांनी यासंदर्भात 10 जणांना अटक केली आहे.
या गुन्हेगारांपैकी एकाच्या वडिलांनी समाजात आपली प्रतिष्ठा खराब होईल या भीतीने विष पिऊन आत्महत्या देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात शिनोर तालुक्यातील बिथली गावात सामुहिक बलात्काराचे एक प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी नोंदवलेल्या जबाबात अशा प्रकारचे एक डझनपेक्षा जास्त सामुहिक बलात्कार केल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या पोलिसांनी पकडलेल्या या टोळीचे PHOTOS...