आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, जगन्नाथ रथयात्रेची दुर्मिळ छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमध्ये 10 जुलैपासून भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा सुरु होणार आहे. मात्र, ही गोष्ट आहे 1969 च्या रथयात्रेची. तेव्हा अहमदाबाद जातिय दंगलीने होरपळत होते. संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण होते. भाविकांना चिंता होती, की यंदा भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघेल की नाही.

सर्वसामान्य जनतेप्रमाणेच प्रशासनालाही भीती वाटत होती, की रथयात्रा निघाल्यानंतर पुन्हा जातिय दंगळ उफाळून येईल की काय. असे अनेक तर्क वितर्क लावले जात होते. यात वेळ चालला होता.

(छायाचित्रांचा संग्रह - कल्पित भचेच)