आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: बघा महात्मा गांधी यांचे 25 RARE PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- बाल्यावस्थेतील इंदिरा गांधी यांच्यासोबत महात्मा गांधी.)
राजकोट (गुजरात)- महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1859 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतलीबाई होते. एक मोठी बहिण आणि दोन भाऊ असलेल्या भावंडांमध्ये महात्मा गांधी सर्वांत लहान होते. मोठ्या बहिणीचे नाव रलियत, त्यानंतरच्या भावाचे लक्ष्मिदास आणि कृ्ष्णदास.
13 वर्षांचे असताना कस्तूरबा यांच्यासोबत महात्मा गांधी यांचा विवाह झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजकोटला झाले. त्यानंतर वकिलीचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरिस्टरची डिग्री मिळवली. देशाला स्वातंत्र्य मिळून वर्ष होत नाही तर नाथूराम गोडसे याने त्यांचा गोळ्या घालून खून केला.
पुढील स्लाईडवर बघा, महात्मा गांधी यांचे दुर्मिळ फोटो....